Skip to main content

Posts

Showing posts from August, 2014

मिठीत तुझ्या आज मला हरवावस वाटत...!

कोणताच आवाज नाही.... कोणतीच चाहूल नाही... फक्त तुझ्या माझ्या हृदयाची स्पंदनेच एकू वाटत.. मिठीत तुझ्या आज मला हरवावस वाटत... आणि हा क्षण इथेच थांबवावा बस इतकच वाटत... -Ek प्रियकर
जो चरण चल पड़े आजादी की राहों पर, वो रुके न क्षणभर धुप,धुआं,अंगारों से...! उठ गया तिरंगा एक बार जिसके कर में, वो झुका न तिल भर गोली बौछारों से...!! इसीलिए ध्वजा पर पुष्प चढाने से पहले, तुम शीश चढ़ने वालों का सम्मान करो...! आरती सजाने से पहले तुम, आजादी के परवानो का सम्मान करो...!! -Ek प्रियकर

अबोला हा काय सुटेना...!

अजूनही रुसुनी आहे, काही केल्या कळेना, हरले माझे सारे प्रयत्न, पण अबोला हा काय सुटेना...! माझ्याबद्दल मनी तुझ्या, हा राग कसला आहे.....?? सांगशील का ग सखी, नक्की वाद कसला आहे...?? तुझ्याशी बोलल्यावाचून, मला मुळीच करमत नाही, तुझ्या विचारांशिवाय मन माझे, दुसरे कशातही रमत नाही...! Miss u dear -Ek प्रियकर www.ekpriyakar.blogspot.com

होतो जिथे मी...!

होतो जिथे मी तिथे आज आहे.., नसण्याची तुझ्या गं मला साथ आहे..! राहिलो उभा मी असा मी तुझाच.., दिसते येणे तुझे सांगे पारवा उगाच..! -Ek प्रियकर www.ekpriyakar.blogspot.com

पाऊस पडून गेला तरी...!

पाऊस पडून गेला तरी, आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही...! आठवण आली नाही असं कधी झालच नाही...! आठवायला विसराव लागत, विसरता माञ आलच नाही...! -Ek प्रियकर www.ekpriyakar.blogspot.com

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!

पावसा सोबत वाहतोय आज.. गार गार वारा... वेगळाच फुलून आलंय आज.. हा निसर्ग सारा... त्यालाही चाहूल लागली आहे... आज दिवस आहे खास... त्याने पण घेतलाय बघा.. तुमच्या वाढदिवसाचा ध्यास... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..