Skip to main content

Posts

Showing posts from April, 2014

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

१ मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जागतिक कामगार दिनाच्या सर्व कामगारांना हार्दिक शुभेच्छा...! संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मे झालेल्या समस्त बंधु-भगिनींना माझी विनम्र आदरांजली. मराठी माणसाची संस्कृती जपणा- या मराठी बांधवांना विशेष शुभेच्छा...! शुभाशुभ न मानण्याची परंपरा मोडीत काढुन निदान आजच्या दिवसाला शुभ मानणा-या आधुनिकतेची कास धरत पुरातन वारशाला न विसरणा-या बांधवांचे आभार...!!! •♥• Ek प्रियकर... •♥•

ही जात, ती जमात, ही जमात, ती जात, असे भांडून काय मिळाले...? मिळाला ना फक्त रक्तपात...!! ध्यानात घेऊन त्याची इच्छा..., मनात घेऊन त्याची प्रीती..., जोडा आता सच्च्या माणुसकीची नाती... या प्रियकराची हिच विनंती... •♥• Ek प्रियकर... •♥•

असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाही... असे प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही.. असे हृद्य बनवा कि ज्याला तडा जाणार नाही.. असे हास्य बनवा ज्यात रहस्य असणार नाही.. असा स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही.. असे नाते बनवा ज्याला कधीच मरण नाही........ •♥• Ek प्रियकर... •♥• Oct 10, 2013

तुझी आठवण येते क्षणाक्षणाला... माझं मन ही जळतय क्षणाक्षणाला... तुझ्यावर प्रेम करीतो मी हे तुला ही सांगणार नाही... तुझं अस्तित्वं मिटवुन मी..., माझं अस्तित्वं कधी निर्माण करणार नाही...

मैत्री म्हणजे.....

मैत्री म्हणजे एक आधार, एक विश्वास, एक शांती, एक सुखद सहवास, एक निस्वार्थ नात एक आपलेपण, एक आकर्षण, एक अतूट प्रेम, एक आठवण, कोणीतरी आपल असण्याची जाणीव, मनाला लागणारी हुरहूर, एक कधीही न तुटणार नात, मनातल दु:ख व्यक्त करण्याची जागा, एक उत्साह, भेटल्यावर चेहऱ्यावर उमटणारा आनंद…. म्हणजे मैत्री... — Ek प्रियकर Sep 5, 2013

प्रियकर :- आपले प्रेम हे हाथ आणि डोळे ह्या मध्ये असणाऱ्या नाजूक नात्या सारखे आहे. प्रेयसी :- म्हणजे कसे ? प्रियकर :- म्हणजे असे कि बघ......♥ जेव्हा हाथ दुखतात तेव्हा डोळे रडतात आणि जेव्हा डोळे रडतात तेव्हा तेच हाथ त्याचे आश्रू पुसतात.....♥ •♥• ... •♥• •♥• Ek प्रियकर... •♥•

चारोळी असते ती अशी...!

चारोळी असते ती अशी..., चार शब्दात खुप काही सांगणारी..., कळनाऱ्या चार शब्द पुरेसे..., न कळनार्याला काव्य अपुरे....! •♥• Ek प्रियकर... •♥•   4,Sep,2014
लखलख चमचम तळपत होती शिवबाची तलवार, महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार... "श्री राजा शिवछञपती" यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा... जय शिवराय, जय महाराष्ट्र.

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही, जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही, घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही, ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, श्री राजा शिवछञपती तुम्ही... !! •♥• Ek प्रियकर... •♥•

College कट्टा माझ्यासाठी काही नविन नही.

College कट्टा माझ्यासाठी काही नविन नही.., पण आज त्याच्यासाठी मी नविन होतो..., मित्राच्या साथीने येणारा आज एकटा येतोय..... याच  नवल त्यालाही वाटल असेल....  मग माझ्याईतकच दुःख त्याच्याही मनात दाटल असेल.... गही-या एकांताने त्यालाही वाईट वाटल असेल..... गही-या एकांताने त्यालाही वाईट वाटल असेल......                                        •♥• Ek प्रियकर... •♥•

यालाच म्हणतात MISS करणे...

आठवत तुझ ते मिश्कील  हसणे, काळजाआड लपणे हळूच डोकावून बघणे , अन लांब केसाशी खेळणे, सरळ नाक असूनही वाकडे करणे मग चिडवणे, सगळे आहे आजूबाजूला तरी काहीतरी बोचणे, काय यालाच म्हणतात MISS  करणे...