Skip to main content

Posts

Showing posts from March, 2015

आठवणींच्या वाटेवर...!

जाणीव झाली मला आता... त्या वाटेवर पुन्हा नाही जायच...! या मनाला आता तुझ्यामुळे... पुन्हा पुन्हा नाही दुखवायच...!! पण शेवट पर्यंत मात्र... तुझच बनूण राहायच...!!! -Ek प्रियकर

एकांताच्या क्षणी...!

एका स्पर्धेसाठी लिहिलेली चारोळी..... 👇 एकांताच्या क्षणी.... आधार शब्दांचा मनास...! शब्दांच्याच साथीने... घालेन गवसणी मी गगनास….!! -Ek प्रियकर

सांगना...!

स्पर्शात कधी सांगशील मनातल्या भावना सत्यात कधी येशील, सांगना... तुझ्या प्रितीचा गंध दरवळे भोवताली सदा माझी कधी होशील?- सांगना... -Ek प्रियकर

एकतर्फी प्रेम...!

स्वत:लाच फसवतो मी नव-नवीन स्वप्ने पाहून, प्रेम हि का मिळवावे लागते आजकाल भिक मागून ... रममाण ती स्वत:च्याच विश्वात परवा न तीस कसलीही, मग मीच का वेडापिसा तीच्यासाठी असा… विचार करून अखेर काहीच उपयोग नव्हता, तो वर बसलेला भगवंत सगळी सूत्रे हलवत होता … एकतर्फी प्रेम केलं हा का झाला माझा गुन्हा, देवा नको ना आणूस अश्या व्यक्तींना आयुष्यात पुन्हा … -Ek प्रियकर

प्रेम असल की...!

प्रेम असलं कि काही सुचत नाही... एकांतात अचानक हसू येई... रात्र रात्र जागून... मन उगाचच स्वप्न पाही... 🌹😉     -Ek प्रियकर

सुखाचे गाव...!

दुःख हे जीवनाचे दुसरे नाव... त्याच्या शिवाय न त्याला भाव...! दुःखा पाठी नेहमीच... उभे आहे सुखाचे गाव...!! -Ek प्रियकर

रूजतात श्वास श्वासात...!!

रूजतात श्वास श्वासात.. भाव उमलता त या मनी... तुझे रूप या लोचनी... नसे मना आस आता कुठलीच आणि...     -Ek प्रियकर

संध्याकाळच्या रंगीत आकाशात...!

संध्याकाळच्या रंगीत आकाशात... जेव्हा दिशा भरकटून जातात...! पंख फ़ुटलेली स्मृतीपाखरं... घरट्याकडे परतू लागतात...!! -Ek प्रियकर August 8, 2013

आठवण तिची झाली...!

शब्दांच्या जुळजुळवीत... अंग माझे शहारले... आठवण तिची झाली... डोळे माझे पाणावले...       -Ek प्रियकर