Skip to main content

Posts

Showing posts from August, 2015

श्रावण मी...

रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी... आठवणींच्या गंधफ़ुलांनी दरवळणारा श्रावण मी...                                                        -Ek प्रियकर

आता दोनच पाखरे राहती...

चार हातांचे होती आठ हात कधी ते ना कळती... चिमणपाखरांसंगे वर्षे ती... कशी भुर्रकन् सरून जाती... बघता बघता ती पाखारे परदेशी उडून जाती... अवाढव्य घरात त्या... आता दोनच पखारे राहती.....

त्या वाटेवर.... नयन तुझी वाट पाहतात....

चौघात असतानाही मी एकटाच असतो...! सर्व दिवे विझल्यावरही मी एकटाच जळतो...!! कालोखातील काजव्याच्या प्रकाशात...! एकटाच मी दुरवर चालत जातो...!! वाट संपत येते तरी पाय चालत राहतात...! अन वाट संपल्यावरही त्या वाटेवर नयन तुझी वाट पाहतात...!!                                -Ek प्रियकर

जशन मेरे वतन के आझादी का...

हर चौराहे पर मनाता हु.... जशन मेरे वतन के आझादी का... पर ज़श्न का ओ जुलुस... आता ही नाही मेरे भूखे चौराहे पे.... सोचता हु... बेच दू खुद को भी... उन तिन रंगो के साथ... पर कोई पेहचान ही नही पता... मेरे दुःख के रंग उस तिरंगे के साथ.... ऐ आझादी का जश्न मानाने वालो... कभी आया करो मरे उस चौराहे पे... जहा जब तुम मनाते हो जश्न आझादी का... और मैं जुटा रहता हूँ... भूख मिटाने की कोशिशो में....                                   -Ek प्रियकर. इथे कोणत्याही प्रकारे राष्ट्र ध्वज अथवा  कोणाचाही अपमान करण्याचा हेतु नाही... पहिलेली वेदनादायक परिस्थिति  मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न... _/\_

अन् मी तुझ्याचसाठी....

अशाच घट्ट राहू दे आपल्या प्रेमळ भेटी गाठी...! तू माझ्या कविते बरोबर अन् मी तुझ्याचसाठी...!!

मनाला छंद मिलनाचा...!!

पावसाच्या संथ धारांमध्ये... मदनाच्या मंद वाऱ्यामध्ये...! मादक गंध तुझ्या शरिराचा... लावी मनाला छंद मिलनाचा...!!                -Ek प्रियकर     

गैरसमज...