Skip to main content

Posts

Showing posts from September, 2016

कवितेची ओळ झाली तू...

येण्याआधी सगळ्यांना नोटिस धाड... _/\_

नमस्कार मित्रहो मी, भावेश म्हसकर (Ek प्रियकर) आज जरा वेगळ्या विषयावर कविता लिहिण्याचा प्रयत्न केलाय... कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही... तुमच्या सुचनांच स्वागत आहेच.... माझ्या इतर कवितांप्रमाणे हि देखील तुमच्या पसंतीस उतरेल.... देवा खरंच तुला नाही जमत का रे... स्वतःला छोट्या आकारात सामावून घेणं...? कि तुझं वास्तव्यच आहे... फक्त पंचवीस-तीस फुटांच्या मूर्तीत...??? जरा कमी रोषणाई केली... तर तू आम्हाला... दिसणारच नाहीस का...??? कि तुलाही भीती वाटते... त्या गर्द काळ्या कुट्ट अंधाराची...??? कसं मॅनेज करतोस रे... एकटा एवढं सगळं... कसा राहतोस एकाच वेळी हजर.. एवढ्या ठिकाणी...??? इतकं सोप्प आहे का रे तेही... एकाच USER ने एकाच वेळी... FB, TWITTER, GOOGLE... हँडल करावं....? तू तर सर्वत्र आहेस ना... मग काही ठिकाणी तू नवसाला पावतोस... तर काही ठिकाणी नाही... असं का...???? कि तुलाही पडतात रोमिंग चार्जेस... कि तुझीहि होत रे नेटवर्क गुल्ल काही वेळा... देवा माझीहि तुझ्यावर अपार श्रद्धा आहे... दृढ विश्वास हि आहे.... आता फक्त