Skip to main content

Posts

Showing posts from November, 2014

काश ऐसा होता...!

काश ऐसा होता, आप यूँ न मिलते, दिल न मेरा खोता...! काश ऐसा होता, रातें होती छोटी, दिन आप संग निकलता...! काश ऐसा होता, आप मेरे होते. मैं आपका होता...! -Ek प्रियकर

माय मराठी ...!

माय मराठी ... मनामनात साद मराठी, शूर वीरांची याद मराठी कितीही गेलो दूर त्या देशी, पण धरणी माझी माय मराठी.... पोवाड्यांचा छंद मराठी, अभंगांचा गंध मराठी, कोळीगीतांचा रंग मराठी, लावणी तीबेधुंद मराठी... गडा- गडावर रक्त मराठी, शिवबाचे हे भक्त मराठी झुकेल ना हे शीर मराठी, महाराष्ट्राचे वीर मराठी ... मातृभूमीची आशा मराठी, स्वाभिमानाची भाषा मराठी, लतादिदीचास्वर मराठी, सचिनचा षटकार मराठी.... -Ek प्रियकर 09/07/2012

सांग साद मला तू देशील ना...!

मि देईन कधी हाक तुला प्रिये, सांग साद मला तू देशील ना... खूप अडखळीची आहे वाट ही, कधी कट्यांवरी पडेल टाच ही... पडताना काळ्या अंधारात ह्या, सांग हात मला देशील ना... तुझ्या संगती कधी येइल, दडपण या मनावरती, सांग कुशीत मला तू घेशील ना... -Ek प्रियकर

सागं आठवण आली की काय करायचे...???

नाते तुझे हळुवार जपायचे, आठवण आली की अलगद उमलायचे...! नको करूस अट्टाहास, सांग कधी भेटायचे, दरवेळी मात्र मीच वीचारायचे, तु फक्त हो म्हणायचे, सागं आठवण आली की काय करायचे...??? तु दिसला की डोळे भरुण पहायचे, ऊघडले डोळे की ते मत्र स्वपनच ठरायचे, सागं आठवण आली की काय करायचे...??? ♥ -Ek प्रियकर

कधीतरी मला नाहीतर, कवितेला देशील होकार ह्या आशेवर जगतो...!

तू जातेस मनात भेदक नजर रुतवून, नकळत मन जाते मग तुज्यात गुंतून...! रोज तुला पाहून एक नवीन स्वप्न पाहतो, पुन्हा पुन्हा नव्याने मनाचे घर सजवतो...! रोज नवीन कविता आणि फुले तुला देतो, कधीतरी मला नाहीतर, कवितेला देशील होकार ह्या आशेवर जगतो...! -Ek प्रियकर

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...!

अनेक उन्हाळे पावसाळे पहात, सुखाचा गारवा लाभला...! उत्तम आरोग्य आणि मनःशांती, सदा लाभो तुम्हाला...! गाठा तुम्ही शंभरी, हीच प्रार्थना देवाला...! दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! -Ek प्रियकर