Skip to main content

Posts

Showing posts from January, 2016

अपेक्षे पेक्षा ही जास्त प्रेमळ वागतील लोक...

एक छोटासा तिळाचा लाडु देऊन... गोड बोलण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा... जिभेवर साखर ठेऊन प्रेमाने दोन शब्द बोलावे... तुमच्या अपेक्षे पेक्षा ही जास्त प्रेमळ वागतील लोक... -Ek प्रियकर