Skip to main content

Posts

Showing posts from February, 2016

माय मराठीचा सवांद जगभर होऊ दे...!

Good morning च्या जागी आता शिवसकाळ येऊ दे... Hey Bro... पेक्षा... काय भाऊ चा संवाद होऊ दे.. Mom ची जगा कधीतरी आईला ही घेऊ दे... अन् जिवंतपानीच डेड झालेल्या बापाला आता तरी बाबा होऊ दे... माय मराठीचा सवांद... जगभरात होऊ दे...                                                ©Ek प्रियकर

एक अनुभव असाही...

काय रे दादा... तूच किती सादर करशील... तुझ्या कविता...? एखादी मलाही दे ना लिहून...आमच वार्षिक स्नहे संमेलन आहे... मग मीही चार लाइन खरडल्या आणि दिल्या तिला... म्हणल ही घे... ती वाचल्यावर म्हणते कशी... ही अशी नको ना रे... दूसरी दे... मी तिला थोड़ समजावल... काव्य वाचनाची पद्धत सांगितली... मग तिही तीच कविता सादर करायला तयार झाली... अखेर कार्यक्रम सुरु झाल... कार्यक्रमच्या अगदी शेवटला "प्रणाली जनार्दन म्हसकर" अस नाव घेतल... कविता सुरु झाली... कविता ती सादर करत होती पण काळीज माझ धड़ाडत होत... पहिल्या कडव्यालाच टाळ्यांचा कड़कडाट झाला अन् हायसे वाटले... कविता सुरूच होती पण टाळ्यांचा वेग आता मंदावला होता... मी प्रेक्षकांकडे नजर फिरवली... साऱ्यांचे डोळे पाणावले होते... अगदी शिक्षकही...राजकीय नेत्यांना रडवण अवघडच पण त्यांचेही डोळे पाणावले होते...पाणावलेल्या पापण्यांनी मिळालेली दाद पाहून मीही भारावलो होतो... तीच तर माझ्यासाठी माझ्या लेखनीला पावती होती... कविता संपली अन् टाळ्यांचा कड़कडाट झाला... बक्षिसांचा ही वर्षाव झाला... आजच्या घडीची मोठी नोट बक्षीस म्हणून मिळाली होती... ब

कवितेत तिलाच पाहण... म्हणजे प्रेम...!

शिवजयंती आणि माझी कविता..

छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा... जय शिवराय...

पोपटी पार्टी... एक शाही मेजवानी...

काल पर्यंत पोपटी पार्टी म्हणजे काय हे माहितच नव्हतं... पण आज जेव्हा अनुभवली... काय सुरेख अनुभव... तोच मजेशीर अनुभव माझ्या शब्दात... ;)

Teddy Day...

Happy Rose Day...

गुलाबाच्या कळीला... मी काय गुलाब द्यावे... स्विकारुन माझी ही शब्दफुले... न बोलता तूच माझी व्हावे... -Ek प्रियकर

तुझ्या लेखी किंमत ती काय...?

तुझ्या लेखी किंमत ती काय... मी दिलेल्या एका गुलाबाची...?  तुला तर सवय आहे... महागडे पुष्पगुच्छ स्विकारण्याची...               -Ek प्रियकर...

आता मीही नाकारलय.... तुझ अस्तित्व....

शनि चौथरा... महिलांना प्रवेश बंदी... वाद... आणि Ek प्रियकर ची कविता...