Skip to main content

Posts

Showing posts from January, 2015

मी माझी न राहीले...!!

तुळस अंगणी पुजु लागले... तुझे आयुष्य मागु लागले...! मी माझी न राहीले... माझे क्षण क्षण वेचु लागले...!! -Ek प्रियकर

देवा तुझा प्रेमळ सहवास...!

ना रोजा ठेवला... ना ठेवला उपवास....! तरीही लाभला 'देवा'... 'तुझा' प्रेमळ सहवास....!! ना फुल वाहिली... ना चढ़वली चादर...! तुझ्या शिकवणी प्रमाणे... करतोय फक्त सऱ्यांचा आदर...!! -Ek प्रियकर

अलगुज मनातील...!

अलगुज मनातील बोलून जातील जरासे.... त्या गप्पांमधे दोन जीव जातील रमून जरासे.... वाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे...........?

अलगुज मनातील...!

अलगुज मनातील बोलून जातील जरासे.... त्या गप्पांमधे दोन जीव जातील रमून जरासे.... वाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे...........?

जीवन म्हनजे हे असचं असत...!

कुनाचं बरोबर कुनाचं चुक... सर्वांना इथे प्रेमाचीच भुक... प्रेमाच्या अडीच शब्दामधुन... उभ्या जन्माचं नातं जुळत असतं... कारन जीवन म्हनजे हे असचं असत...! -Ek प्रियकर

आपल्या तरुणाईमध्ये बरच काही खास आहे...!

इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत... अन् पारिजातकाचा वास आहे... आपल्या तरुणाईमध्ये बरच काही खास आहे...! मी म्हणजे जीवन... अन् तुम्हि म्हणजे श्वास आहे... आपल्या तरुणाईमध्ये बरच काही खास आहे...! संकटांची नाही भिती... तुमच्या मैत्रीचा विश्वास आहे... आपल्या तरुणाईमध्ये बरच काही खास आहे...! कधी वाटते तुमची मैत्री तेवढी सच्ची... बाकी दुनिया नुसता आभास आहे... आपल्या तरुणाईमध्ये बरच काही खास आहे...! हवे काय अजुनि त्याला... आधार तुमच्यासम ज्यास आहे.... आपल्या तरुणाईमध्ये बरच काही खास आहे...!                                     -Ek प्रियकर

मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा...!

तिळाच आयुष्य... गुळाचा गोडवा...! इथून पुढे प्रत्येक वाद... प्रेमाणेच सोडवा...! -Ek प्रियकर

मीच माझा एकटा उरलो...!

प्रेमात मी तुझ्यावरी भाळलो... प्रेमात तुझ्या मी एकटाच झुरलो... सोडून जाता तू मला... मीच माझा एकटा उरलो...! तुझ्याविना...!

मैत्रीचा अंकुर...!

काळाचे बांध फुटून जातात... वाहून जाते पाणी... तरिही मैत्रीचा अंकूर... तग धरुन राहतो... कारण भिजत राहतात... त्या फक्त आठवणी...! -Ek प्रियकर

आयुष्याला रंगून गेल...

सुर्य ढळला....आता चंद्र येईल...!

सुर्य ढळला....आता चंद्र येईल अन सबंध आसमंत त्याच्या मंद प्रकाशात न्हाऊन जाईल... माझ्याही शब्दांना मग उधान येईल आठवुन तुम्हाला... पुन्हा अशीच एखादी कविता जन्म घेईल... -Ek प्रियकर