Skip to main content

Posts

Showing posts from December, 2014

Happy new year...

दुःख सारी विसरून जाऊ... सुख देवाच्या चरणी वाहू... स्वप्ने उरलेली...नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू... -Ek प्रियकर

रात्रसुद्धा तळमळत असते..!

रात्री झोप लागत नाही, रात्र दिवसासारखी वागत नाही...! घड्याळाच्या काट्यासोबत, वेळ नुसती पळत असते...! माझ्यासोबत विनाकारण, रात्रसुद्धा तळमळत असते..! -Ek प्रियकर...

काश ऐसा होता...

काश ऐसा होता, आप यूँ न मिलते, दिल न मेरा खोता...! काश ऐसा होता, रातें होती छोटी, दिन आप संग निकलता...! काश ऐसा होता, आप मेरे होते. मैं आपका होता...! - Ek प्रियकर

मि देईन कधी हाक तुला प्रिये...

मि देईन कधी हाक तुला प्रिये, सांग साद मला तू देशील ना... खूप अडखळीची आहे वाट ही, कधी कट्यांवरी पडेल टाच ही... पडताना काळ्या अंधारात ह्या, सांग हात मला देशील ना... तुझ्या संगती कधी येइल, दडपण या मनावरती, सांग कुशीत मला तू घेशील ना... - Ek प्रियकर

सेवटची स्पंदने...

तुझी वाणी...

अमृताहुन गोड तुझी वाणी... काळजाला भिडणारा सुमधुर ध्वनी...! चंद्राला फिक पाडणार तुझ हे रुप... वाढवतो माझा जगण्याचा हुरुप...! -Ek प्रियकर

विरहाच्या या क्षणा न

अनमोल हा धागा बाघ...

रडतांनाही हसेल...!

तुझावर प्रेम असुनसुध्दा, तुझा विरह सोसेल, आठवणीवर जगताना, रडतांनाही हसेल...! असेल ओढ मनात, तुझ्या मिलनाची, वाट पाहत असतील डोळे, तुझ्या एका झलकची...!

अपेक्षा करणं बंद करा...!

एखादी व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागली नाही की आपण तिला कडू किंवा वाईट ठरवितो. अपेक्षा करणं बंद करा...! सगळे गोड वाटतील.. -Ek प्रियकर

तु नव्हतीस कधीच माझी...!

तु नव्हतीस कधीच माझी, मी मात्र सखी समजत होतो...! शेवटी अनेकदा जाणवल... जिथे स्वतःचा फायदा तिथेच, ''मनुष्य प्राणी'' ओढला जातो...! -Ek प्रियकर

घेऊनशी जा रं ताजा ताजा दादा ताजा ताजा...

अप्रतीम कोळीगीत... घेऊनशी जा रं ताजा ताजा दादा ताजा ताजा... चिकना चिकना म्हावरा माझा...! इस्वास ठेव रं सांगतंय् नक्की, याचे पुरती कोंबरी फिकी, अंगानं जोर येईल कामकाजा दादा...कामकाजा, चिकना चिकना म्हावरा माझा...! दिसतंस मेल्या बोंबलावनी, खाशील तर होशील भोपल्यावानी, ताकदीच्या दव्याचा ह्यो राजा दादा ह्यो राजा, चिकना चिकना म्हावरा माझा...! तलूनशी खा जरा गरम गरम, मिटुनशी जाईल सगला भरम, वाजंल खुषीचा बेंडबाजा दादा...बेंडबाजा, चिकना चिकना म्हावरा माझा...! म्हवरा हाय माझा सोन्यावावी, बघतंस कला का कावल्यावानी, बोंबील वाकटी सुकट खा जा, चिकना चिकना म्हावरा माझा...! बोलू नको नाई बरपाचा ह्यो, नीट बग नाई काल-परवाचा ह्यो, वासकलाशीतंस चल फुट जा, चिकना चिकना म्हावरा माझा...!