Skip to main content

Posts

Showing posts from April, 2016

नवा प्रवास... नवी कहाणी...

नव्या जागेचा नवा प्रवास... कवितेतून तुझा मनमोकळा सहवास... नवा प्रवास नवी कहाणी... सोबतीला तुझ्या माझ्या गोड आठवणी... © भावेश जनार्दन म्हसकर

तुला पाहता...

तुला पाहता... बरसात होते शब्दांची... मग मीही चिंब होतो... प्र त्येक नव्या कवितेत...❤❤❤ © भावेश म्हसकर

गाठी भेटी...!

मिळाला पुनर्जन्म मला... तुझ्या नव्या भेटीन... बांधून टाकले साथही जन्म... तुझ्या कोमल मिठीन... © भावेश म्हसकर 

वाचन मात्र दूर गेल...!

जागतिक पुस्तक दिना निमित्त..! Facebook च्या पानावर... Like च नव option आल... अन् whatsapp च्या नादान... वाचन मात्र दूर गेल... प्रत्येक क्षणात पुस्तकांची साथ होती... वाचनात रमण्याची वेगळीच बात होती... पण social media नं... मेंदुवर आक्रमण केल... अन् whatsapp च्या नादान... कधी कविता... कधी गझल... तर कधी न पाहिलेल्या ठिकाणांची भेट होती... भयकथेच्या वाचनातही भितीची लाट होती... पण... साऱ्यांच Facebook id create झाल... अन् whatsapp च्या नादान... पुस्तक दिनी एक प्रण करू... Social Media थोड़ी बाजूला सारू... वाचू नवी पुस्तके... अन् साहित्याचा प्रसार करू.... जागतिक पुस्तक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा...! © भावेश जनार्दन म्हसकर           ९०२९५०८९०७ मु.पो. खरसई जि. रायगड ekpriyakar.blogspot.com

कैद करुन टाकत मला तुझ्या डोळ्यांत...

खुप काही लिहायच असत...        तुझ्या बोलक्या स्वभावावर... पण तुझ ते निरागस डोळे... कैद करुन टाकत मला तुझ्या डोळ्यांत... - Ek प्रियकर 

पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर...नव्या गोडव्याची गुढी ऊभारू...

नव्या वर्षाच्या नव्या दिवशी... मागचे दुःख कडु गिळंकृत करू... पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर... नव्या गोडव्याची गुढी ऊभारू...