जागतिक पुस्तक दिना निमित्त..!
Facebook च्या पानावर...
Like च नव option आल...
अन् whatsapp च्या नादान...
वाचन मात्र दूर गेल...
प्रत्येक क्षणात पुस्तकांची साथ होती...
वाचनात रमण्याची वेगळीच बात होती...
पण social media नं...
मेंदुवर आक्रमण केल...
अन् whatsapp च्या नादान...
कधी कविता... कधी गझल...
तर कधी न पाहिलेल्या ठिकाणांची भेट होती...
भयकथेच्या वाचनातही भितीची लाट होती...
पण... साऱ्यांच Facebook id create झाल...
अन् whatsapp च्या नादान...
पुस्तक दिनी एक प्रण करू...
Social Media थोड़ी बाजूला सारू...
वाचू नवी पुस्तके...
अन् साहित्याचा प्रसार करू....
जागतिक पुस्तक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा...!
© भावेश जनार्दन म्हसकर
९०२९५०८९०७
मु.पो. खरसई जि. रायगड
ekpriyakar.blogspot.com
Comments
Post a Comment