Skip to main content

Posts

Showing posts from July, 2016

बलात्कार...

              बलात्कार... प्रत्येक नव्या दिवशी, प्रत्येक क्षणी...              कुठे ना कुठे...    कधी दिल्ली , तर कधी मुंबई...    ना जाणे अजून कुठे कुठे...    जणू स्पर्धाच सुरु केलीय... कोण किती जखमा देईल याची...? आणि मग चर्चा सुरु होतील...        सोशल मीडिया वर... फ्रंट पेज बातमी होईल कित्येक पेपरांसाठी...     आणि मग काही लोक आहेतच...         पुन्हा तयार करायला...          बलात्कार.... उतरवून घेतील शब्दन शब्द...   तिच्यावरच्या अत्याचाराचा... लावून टाकतील एखाद्या असह्य...      नग्न देहाचा फोटो... काढतील एखादा निषेध मोर्चा...    कुठलासा झेंडा हातात घेऊन... आणि जमलच तर देऊन टाकतील...    तिथेही रंग एखाद्या जातीचा... मिळतील खूप सारे लाईक्स अन् कंमेंट्स...   अन् मग दबली जाईल हि पोस्ट हि...        एखाद्या नव्या विषयाखाली...        मग हाही विषय जुना होईल... पण ते मात्र अजूनही मोकाटच असतील...       पुन्हा एखाद्या बलात्कारासाठी... पण हे दुःख, वेदना अन् असह्यता...      अजूनच वाढत जाईल... बदलत्या पिढीबरोबर... काळानुसा

करावी सेवा... सदैव गुरू चरणाची...

सर्वांना गुरुपोर्णिमाच्या हार्दीक शुभेच्छा...!

कस करू व्यक्त स्वतःला...

कस करू व्यक्त स्वताला... जे आहे मनात, जे येत काळजातुन... जे दिसून येत चेहऱ्यावर, आयुष्यात... काही शब्द, काही ओळी, काही धडे... की काहीच नाही... कविता, गोष्टी... काहीच तर नाही...

आपली भेट...

अशीच होणार का गं आपली भेट, किना-यांची नजरानजर जशी होते थेट...