Skip to main content

Posts

Showing posts from October, 2015

कोमल स्पर्श...

कोमेजुन जाण्याची भिती नाहीे त्याला... तर एखाद्याच्या कोमल स्पर्शाने सुद्धा... आपल्यला तोड़ल जाईल... याचीच भिती जास्त आहे....                   -Ek प्रियकर

स्पर्श...

स्पर्श मखमली तुझा... वेड्या मनास माझ्या दिलासा आहे...♥

आगरी ...

आगरी ही... जात नाही...! आगरी हा... विचार आहे...!! आगरी हा... समूह नाही...! आगरी ही... संस्कृती आहे...!! आगरी ही... फक्त बोली नाही...! आगरी हा... संस्कार आहे...!! आगरी हा माझा बाणा आहे...! आगरी हाच माझा धर्म आहे...!!

बनायच असेलच काही...

बनायच असेलच कही... तू झरा हो माणुसकीचा... जमेल तसा वाहत जा.. मनामनात राहत जा... बनायचं असेलच कही... तर तू वारा बन.. गंध विचारांचा पेरत जा... दुसर्यांसाठी सरत जा... बनायचं असेलच कही... तर तू बन घन काळा मनमुराद बरसत जा.. स्व:तसाठी नाही..दुनियेसाठी तरसत जा... व्हायचं असेलच कही... तर कधी तू सुर्यही हो.. मान्य आहे, तू जळशील.. पण दुसर्यांसाठी तू वरदान ठरशील.. नाहीच जमलं काही तर तर तू वाळलेल्या झाडाची काठी हो... कुणा एखाद्याच्या आधाराची लाठी हो...                        -Ek प्रियकर www.ekpriyakar.blogspot.com

अपेक्षा....

रोजचीच आरती मंदिरात... तरीही शांतता नाही मना...! कशाला हाथ जोडू... जर अपेक्षा प्राण सोडतात पुन्ह: पुन्ह: ...!!                   -Ek प्रियकर