Skip to main content

Posts

Showing posts from November, 2015

रडुबाई वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा....

पाणावलेल्या पापण्या तुझ्या...! सदैव आठवांत राहतील माझ्या...!! तुला आणखी सुंदर बनवणार तुझ गोड स्मित...! राहील नेहमीच माझ्या आठवणीत...!! Dear राहा नेहमीच हसतमुख हीच इच्छा...! वाढदिवसा निमित्त खुप खुप शुभेच्छा...!!                      -Ek प्रियकर

माणूस म्हणून आम्ही कधीच का जगत नाही...?

१६ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या  कवी केशवसुत काव्य कट्ट्या वर मी (Ek प्रियकर)  सादर केलेली कविता... -Ek प्रियकर

संवाद...

तुला पाहिल की ओठातून शब्द फूटत नाही... पण सुरु राहतो संवाद नयनातुन नयनांशी... ♥

आता.... विनोदा चा 'वि'....

"विरहाच्या" वि च्या जागी...     आता.... विनोदा चा 'वि'.... आयुष्याच पनही तेच... अन् अनुभवांची लेखनिहि ती....

सखे महागाईच्या या भडक्यात...

एक होती प्रेमळ...  अगदी साधी सरळ... मला सावरणारी..  मला समजून घेणारी.... भेट तिची माझी ... नेहमीची  ठरलेली.... कठीण प्रसंगी ही... ती माझ्या सोबत फिरलेली... प्रत्येक प्रवासात माझ्या... मला साथ ती दयायची... कितीही लांबचा असू दे प्रवास...  ती माझ्याशी एकरूप मात्र व्हायची... अचानक... ऐन दिवाळीत... चढला तिला भाव.... तिच्यामुळेच हा प्रियकरही... खूप राडला ना राव... महगाई च्या भडक्यात... फोडला तु भाववाढीचा बार... सखे या दिवाळीला.. गावी जायचंच नाही का यार... मग त्या प्रियकरानेही  ठरवलं... तिच्या भाव वाढीचा... निषेध आपण पाळु.... अन् प्रवासा साठीचा तिचा (एस. टी) सहवास मात्र टाळु...                                   -Ek प्रियकर                                 ०५/११/२०१५