College कट्टा माझ्यासाठी काही नविन नही..,
पण आज त्याच्यासाठी मी नविन होतो...,
मित्राच्या साथीने येणारा आज एकटा येतोय.....
याच नवल त्यालाही वाटल असेल....
मग माझ्याईतकच दुःख त्याच्याही मनात दाटल असेल....
गही-या एकांताने त्यालाही वाईट वाटल असेल.....
गही-या एकांताने त्यालाही वाईट वाटल असेल......
•♥• Ek प्रियकर... •♥•
Comments
Post a Comment