#आनंदयात्रा
चालताना वाटेत लागतो विसावा...!
आयुष्याच्या संघर्षातही लागतो ओलावा...!!
नात्यांच्या या गर्दीत कोण आपला नि कोण परका,
मुखवट्या मागील जेव्हा कळतो खरा चेहरा,
शरीरात रक्त नसेल तरी चालेल,
पण आयुष्यात मैत्री ही हवीच...!
कितीही जुनी झाली तरी,
ती नेहमी वाटते नवीच...!!
-Ek प्रियकर...
Comments
Post a Comment