मन जड झालंय,
हलकं करावंस वाटतंय...
चहुवार नजर फ़िरवली
पण सगळेच खांदे कमजोर...
कोण कुणाला आधार देणार...?
कुणाच्या मनाला कोण उमजणार...?
सगळेच जण आधार शोधतात...
थोडेच जण मात्र आधार होतात....!
-Ek प्रियकर
मन जड झालंय,
हलकं करावंस वाटतंय...
चहुवार नजर फ़िरवली
पण सगळेच खांदे कमजोर...
कोण कुणाला आधार देणार...?
कुणाच्या मनाला कोण उमजणार...?
सगळेच जण आधार शोधतात...
थोडेच जण मात्र आधार होतात....!
-Ek प्रियकर
Comments
Post a Comment