आजन्म तुझी साथ रहावी,
तू प्रियसी माझी अन्....
मी तुझाच प्रियकर असावे...!
प्रवास पुढचा होइल सूखकर,
दोघे सोबत असताना,
तुझ्या पावलावर पाउल
मी टाकताना...!
पुनार्जन्माचे नाव साजणी,
कधीही न मी घ्यावे,
जन्मोजन्मीचे सुख तुला मी,
याच जन्मी द्यावे,
याच जन्मी द्यावे !!
-Ek प्रियकर
Comments
Post a Comment