सुजलाम, सुफलाम भूमी इथली, सुवर्ण झाली माती...
जपली संस्कृती, जपली नाती, वाढवीली प्रगतीची गती...
घामात भिजलेला महाराष्ट्र माझा....
प्रिय आम्हाला हा महाराष्ट्र माझा.....
---*---*---*---*---*---*---*---*---*---*---*---*---*---*
भजनात दंगलेला महाराष्ट्र माझा...
घामात भिजलेला महाराष्ट्र माझा...
रंगात रंगलेला महाराष्ट्र माझा...
प्रिय आम्हाला हा महाराष्ट्र माझा.....
-Ek प्रियकर
Comments
Post a Comment