स्वभाव तुझा खूपच प्रेमळ...
पण जरा हळवाच असलेला...
खूपच मुडी आणि...
रागाचा पारा जवळच असलेला...!
जाशील जेव्हा तु...
आपल्या हक्काच्या घरी ..
ओठावर हसू मनी आनंद...
अन् येईल पाणी नयनांच्या दारी....
-Ek प्रियकर
Comments
Post a Comment