मन पावसाळी...☔
मन हे आसुसले पुन्हा तुला भेटण्यास...
मन हे आसुसले तुला मिठीत घेण्यास...
मन हे आसुसले तुझ्या प्रेमात हरवुन जाण्यास...
मन हे आसुसले पुन्हा तुझ्यावर प्रेम करण्यास...!
-Ek प्रियकर
Comments
Post a Comment