एक सर ओली पावसाळी...
व्यस्त मुंबईस अस्वस्थ करून गेली...
करून बंद न्यायालय, मंत्रालय अन् शाळा...
त्या बेटाचा, मेट्रो सिटीचा बनवीला तळा...
जगोजागी कचऱ्याचा ढिग...
तुंबलेल्या रस्त्यावर वाहनांची रिघ...
तुंबल पाणी... दिसेना जमीन...
तयार आहे बिल्डर घेऊन नवी मशीन...
'ओळख' देशाची मोठी महानगर पालिका.....
तरीही दरवर्षी सादर होते पावसाळी मालिका....
आता सहेबांनी एकच दाखवाव करून...
व्यस्त मुंबईकरांस सुख दयावी ओंजळ भरून....
(आशादाई मुंबईकर)
-Ek प्रियकर
9029508907
Comments
Post a Comment