मालवणी तील प्राइवेट स्कूल वर पडणाऱ्या हतोड्या मुले
पालकांची अवस्था मांडण्याचा प्रयत्न माझ्या शब्दात मी केला आहे...
BMC शाळा आणि तिची अवस्था...
मी माझ्या डोळ्यांनी पहिलं होतं...!
पोटाची खळगी अर्धी भरून...
त्याले प्राइवेट शाळेत घातल होतं...!!
मंत्रीसाहेब थोडस ध्यान इथ बी दया...
माझं पोरंग बी त्याच शाळेत जातं...!!
भ्रष्ट अधिकाऱ्या मुळच...
अनधिकृत बांधकाम वाढत होतं...!
न्यायालयाने धाडलेल्या एका कगदान...
आमच्या पोरांच आयुष्य मात्र उध्वस्त होत...!!
मंत्रीसाहेब थोडस ध्यान इथ बी दया...
माझं पोरंग बी त्याच शाळेत जातं...!!
पोरंग शिकुन खुप-खुप मोठ्ठ होईल...
अस स्वप्नं उराशी बाळगल होतं...!
पण तूटणाऱ्या शाळेबरोबर...
माझ आन् त्याचही स्वप्नं तुटत जातं...!!
मंत्रीसाहेब थोडस ध्यान इथ बी दया...
माझं पोरंग बी त्याच शाळेत जातं...!!
_/\_
-Ek प्रियकर
Comments
Post a Comment