बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक
अभिनंदन पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...
निकाल आजचा जरी फेल असेल...
आकड्यांचा तो खेळ असेल...
नसेल आज यशाचे किरण माझे...
पण सूर्य उद्याचा मीच असेल...
© भावेश जनार्दन म्हसकर
ही संधी हुकलेल्या साठी ही शुभेच्छा... तयारी करा... नवी संधी तुमची वाट पाहतेय... :)
Comments
Post a Comment